Join my group maaza kokan on Facebook
कोकणी माणसांच विसाव्याचा स्थान .
भारताचा पश्विम किनारा आणि किनार्याला समांतर असलेली सह्याद्री पर्वतरांग यांच्या मधे असलेला भूमीचा पट्टा महाराष्ट्रात व गोव्यात कोकण म्हणून ओळखला जातो.
याच पट्ट्याला दक्षिणेत, म्हणजे कर्नाटक व केरळ मधे मलबार किनारा म्हणून ओळखतात.
कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडं आणि डोंगर उतारांवर केलेली भात शेती... असा निसर्गाचा वरद हस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
या ग्रुप ची निर्मिती करण्या मागे माझा एकच हेतू होता कि ,कोकणातली जी लोकं नोकरी धंद्या निमित्ताने दूरवर शहाराच्या दिशेने गेलेली आहेत आणि अशी ही काही लोक ज्यांना या कोकणच्या अती पवित्र आणि निसर्गरम्य भूमीवर अतोनात प्रेम आहे ,त्या सर्व माझ्या कोकणी बांधवाना कोकणातील होणार्या घडामोडी काळाव्यात ,तिथले सण , तिथल्या परंपरा ,तिथल्या रूढी …… याची माहिती व्हावी आणी या निमित्ताने सर्वाणा एकत्र आणाव . माझ्या मनात एकच वाटत की कोकणच्या या परंपरेच जतन व्हाव आणि हे निसर्ग आणी इथल्या परंपरा सर्वांनी आपण एकत्र येउन राखायचा आणी जतन करायचा प्रयत्न करू .
माझा ग्रुप माझा-कोकण Facebook वर जोइन करा .
आपला नम्र कोकणी बांधव